Download 1000+ Whatsapp Status in Marathi from here. If you are Maharashtrian and looking for Marathi Whatsapp Staus you found corrrect page. Here we daily upload new Whatsapp Status in Marathi & Whatsapp Love Status

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ, कारण, शरीराला ज़खम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.

तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रेमाणे असतात तुम्ही यशाचा रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात

बघताच ज्याला भान हरवते, समोर नसला की बेचैन मन होते

आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित, जयाच्याविना आयुष्य थांबते…

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय..

आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!

खूप सो असत कुणावर प्रेम करण पण अवघड असत ती व्यक्ति आपली होणार नाही है माहित असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करण..

प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम..

तुझं-माझं नातं है असचं रहाव…
कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं…

आयुष्यभर साय दायचं कि नाही हा निर्णय तुझा आहे

पणपर्यंत तुझी साय देईल हा शब्द माझा आहे…

For More Whatsapp Status in Marathi or any other status, visit: Whatsapp Status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *